"Alternate Paradigm " # 6
(Continue from Alternate paradigm # 5)
“We are starting with new Dharma and New GOD." आम्हाला भयंकर आश्चर्यात टाकत प्रथमेश म्हणाला.
"संगतो. आपण step by step जावुयात।" प्रथमेश म्हणाला.
“आता OD ची कॉन्सेप्ट आपण, ऑफ कोर्स, वेस्टर्न मॅनेज्मेंट कडून आपल्याकडे आली. पण श्रीकृष्णा ने अगोदरच OD बद्दल बोलून ठेवलय.”
पण त्या अगोदर आपण “OD” ह्या मॅनेज्मेंट कॉन्सेप्ट बद्दल समजून घेवुयात.
प्रथमेशने ट्रेनिंग हॉल मधे असलेल्या ड्रॉयिंग बोर्डवर “मिंग्लिश” मधून लिहायला सुरूवात केली.
What we exactly do in OD?
अ) Why any organisation go for OD?- Of course, जेव्हा आपल्याला आपल्या कंपनीतला जास्त Effective बनवायच असत, किंवा चेंजिंग कॉर्पोरेट एन्वाइरन्मेंट मधे sustain व्हायच असत तेव्हा.
ब)Then, we identify, which factors are contributing and which are against OD? - म्हणजे आपल्या OD च्या ऑब्जेक्टिव ला कंट्रिब्यूट करणारे, ज्याला जनरली, “Negative Forces ”अस् उल्लेखल जात, असे फॅक्टर्स आपण किंवा सिस्टम्स आपण ‘Delete ’ करतो.
सी) Then we find out those factors, which are necessary for OD- असे फॅक्टर्स जे OD च्या ऑब्जेक्टिव ला सपोर्ट करणारे असतात, and Optimum potential utilize करतात , एक एफेक्टिव कल्चर तयार करतात.
द) Considering above two, we establish an OD system to make the oragnisation more efficient.
“तुम्ही सर्व agree आहात ह्याला?”प्रथमेश ने लिहून झाल्यावर आम्हाला विचारल.
“हो, बरोबर आहे.” आम्ही होकार दिला.
भग्वद् गीतेताला “यदा यदा ही धर्मस्या ग्ला नीर् भवती |
अभयुततनं आधर्मस्या तदात्मनात सजम्य अहं ||4-7||
परीत्रानाया साधूनाम् विनाशाया का दुष्कृटां
धर्मा-संस्थापणार्तआया संभवामी युगे युगे ||4-8||
हे दोन श्लोक सगळ्यानी ऐकलेलेच आहेत. ह्या दोन्ही श्लोकांचा सर्वसाधारण धार्मिक अर्थ असा आहे.- जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढु लागतो, तेव्हा मी, म्हणजे श्री कृष्ण अवतार घेतात. का? तर जे काही चांगल आहे, त्यांच्या रक्षणार्थ, आणि जे काही वाईट आहे , त्याच्या विनाशासाठी.
ह्या दिन्ही श्लोकातून अर्थ मॅनेज्मेंट च्या पर्स्पेक्टिव मधून असाही लावता येतो-
जेव्हा धर्म म्हणजे Ethic Organistion Culture or Brand, Position, value system , Best management practices ह्या Obsolete किंवा Deteriorate होतात तेव्हा, त्या रिस्टोर करण्यासाठी, आणि Evil Forces ला नष्ट करण्यासाठी एका नवीन अवतारची गरज असते. अन हा नवीन अवतार तुमच्यासमोर आहे.”
" असे आश्चर्याने बघू नका. मी स्वत : ला अवतार म्हणून घेत नाहीए, तर “आल्टरनेट पॅरडाइम” ला अवतार म्हणतोय. आणि अवतार म्हणजेच मॅनेज्मेंट च्या Language मधे “Model ”.
“तर आता आपण गीतेतले हे श्लोक आणि OD ची प्रोसेस ह्यांच relation एक-एक करून डीटेल मधे Discuss करूयात.” प्रथमेश आता full form मधे आल्यासारखा वाटत होता.
अ) Why any organisation go for OD?- तर ,श्लोकप्रमाणे “धर्म म्हणजेच आपला Brand, Value system,culture ” इत्यादी फॅक्टर्स ला नव्याने Establish करण्यासाठी. अमेरिकेत आपल्याला स्वताला Establish करायाच आहे. त्यासाठी आपल्याला सध्याच्या वेस्टर्न मॅनेज्मेंट मधून बाहेर पडायच आहे. म्हणजेच आपण आपली “आल्टरनेट पॅरडाइम” ही कॉन्सेप्ट वापरणार आहोत. ओके ?
ब) Then, we identify, which factors are contributing and which are against OD? .- आपण अमेरिकेत सगळ नव्याने सुरू करणार आहोत, त्यामुळे, नो डाउट, आपण OD साठी वेस्टर्न मॅनेज्मेंट वापरु शकतो. पण तिथे सगळ काही नक्कीच सोप्प नसणार. कारण, ज्या अमेरिकन कंपनीने आपल्यासोबतच Tie-up कॅन्सल केलाय, ती Directly - Indirectly आपली Competitor असणार. तसच, ज्या मॅनेज्मेंट च्या कॉन्सेप्ट आहेत, त्या वेस्टर्न कॉर्पोरेट कल्चर ला डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपण भारतीय जेव्हा त्या Blindly फॉलो करतो, तेव्हा फार Stress निर्माण होतात, आपल पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफ डिस्टर्ब होत. वेग-वेगळे हेल्थ Problems त्रास देतात. आता आपण डाइरेक्ट अमेरिकेतच जाणार असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी Multiply होऊन आपल्यावर अफेक्ट करणार. म्हणजेच हे फॅक्टर्स “नेगेटिव फोर्सस’’ आहेत, ज्यांना मी श्लोकाप्रमाणे “ईविल फोर्सस” हे नाव दिलाय. बर, पटताय माझ म्हणन तुम्हाला?’’ प्रथमेश ने विचारल
त्याच्या म्हणंन सर्वांनाच पटल होत. अर्थात मी नवीनच जॉइन झालेलो असल्यामुळे मला कसला आजार झाला नव्हता, पण कुठेतरी स्ट्रेस जाणवायचा . पण इतर सर्व सीनियर टीम मेंबर्ज़ ने मात्र आपले प्रॉब्लेम
Openly share केले. कॉर्पोरेट लाइफ आणि- पर्सनल लाइफ मधे सर्व बेजार झाल्यासारखे वाटत होते.
“म्हणजे “ईविल फोर्सस” आहेत तर.” प्रथमेश ने हसून विचारल .” ओके . म्हणजे OD ची गरज आहे. तर
आता आपण तिसऱ्या पॉइण्ट कडे जावूयात.".
सी) Then we find out those factors, which are necessary for OD-.- ह्यात ते फॅक्टर्स असणार जे “ईविल फोर्सस” ला मिनिमाइज़ करणार आणि “Positive Forces ” ला वाढवणार. ह्यामधे आपले Human Assets म्हणजे आपली हे टीम एक पॉज़िटिव फोर्स आहे. आपल्या बाकीच्या कॉन्सेप्ट पण ज्या पुढे यतीलच त्या पॉज़िटिव फोर्स असणार आहेत.
द) Considering above two, we establish an OD system to make the oragnisation more efficient. जसा श्री कृष्णाच्या “अवतार” घेतल्याने धर्माला नवसंजीवनी प्राप्त झाली, तसाच आपली ही टीम आणि “आल्टरनेट पॅरडाइम” चा वापर करून ऑड ची एक नवीन सिस्टम तयार करू शकतो जी, आपल्यात कॉन्फिडेन्स, बिलीफ निर्माण करेल आणि अमेरिकेत आपल्या कंपनीला sustain करून Nourishment करेल."
"आता ही slide पहा। ह्यातून तुम्हाला नीट समजेल. "
(To be continued...)