मित्र-मैत्रिणींनो माझं नुकतच एक पुस्तक पब्लिश झालाय.. " पार्टनर" नावाच . त्यातील हे एक article नक्की वाचाच... :)
partner link click here
partner link click here
प्रथमेशकडून विश्लेषण ऐकल्यानंतर मी कसाबसा घरी पोहोचलो..
त्या संपूर्ण रात्री मला स्वतः चाच राग येत होता. मी किंवा माझं मनचं माझं शत्रू झालं होत, जे स्वतःहून मला वाईटाकडे आकर्षित करत होतं. मी स्वतःला शिव्या देत देत दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळची वाट पाहू लागलो.

पण, दुसरा पूर्ण दिवस ही मी अस्वस्थ होतो. सारखं वाटंत होतं, कसलं नशीब घेऊन जन्मलोय मी.. माझीच विचारसरणीच माझी शत्रू? माझ्याच बाबतीत असं का घडलं असेल? बाकीचे लोकं कसे सुखाने राहत होते, अन मी मात्र स्वतःचाच शत्रू झालो होतो.
अशा विमनस्क अवस्थेत आदली रात्र, अन दुसरा संपुर्ण दिवस मी कुढत, चिडत काढला.
प्रथमेशने सांगितलेलं मला अर्थातच पटलं होतं. ज्याप्रमाणे मीच रस्ता निवडला होता, अन त्याबाबतची रिऍक्शन पण माझीच होती, अगदी त्याचप्रमाणे माझ्या समस्या आणि त्यांच्यावरची रिऍक्शन हे माझ्या संकटांच मूळ होतं.
संध्याकाळी मी प्रथमेशला नेहमीच्या ठिकाणी भेटलो.
"प्रथमेश.. मला टेन्शन आलंय खूप. तुझ्याकडे आहे ना ह्या सर्वांवर उत्तर? प्लिज हो म्हण." मला पूर्णपणे हतबल झाल्यासारखं वाटंत होतं.
" हो. तुला फक्त तुझा 'अटीट्यूड' बदलायला हवा."
"हो.. मी तयार आहे.तू फक्त सांग काय अन कसं करायचं ते." मी घाईघाईत म्हणालो.
"आणि तसं ही मी तू सांगितल्याप्रमाणे मोटिव्हेशनल बुक्स वाचायला सुरुवात करणार आहे. त्याने मदत होईल ना?"
"होईल.. पूर्णपणे नाही पण.."प्रथमेश म्हणाला.
"काय करावं लागेल अजून मला ?" मी आणखीनच अधीर होत विचारलं.

"Well.. तुझी तयारी असेलचं, तर तुला 'शरणागती' पत्करावी लागेल." प्रथमेश काहिसा विचार करून म्हणाला.
"शरणागती? काय सांगतोयस तू हे? मला वाटलं, तू मला लढायला सांगशील, परिस्थितीशी दोन हात कर, असं काही सांगशील.. पण तू तर चक्क मला हार मानायला सांगतोयस.. नाही जमणार मला हे! मी परिस्थितीला शरण जाऊन हार पत्करणार नाही. सॉरी." मला खरंच राग आला होता त्याक्षणी. मी तो लपवला पण नाही. मी जरा रागानेच प्रथमेश कडे पाहिलं.

पण प्रथमेश माझ्याकडे हसून पाहत म्हणाला, "चल दिनेश, आपण एक खेळ खेळूया. लहान असताना आपण सर्वजण खेळलेलो आहोत तो खेळ."
"लहानपणाचा खेळ?" मला पहिल्यांदाच प्रथमेश बद्दल शंका आली. हा माझी गंमत करतोय का?
मी विचित्र नजरेने प्रथमेशकडे पाहत विचारलं, "कोणता खेळ?"

"आंधळी कोशिंबीर"… प्रथमेशने म्हटलं.
........तो असं म्हणताच काय म्हणावं ते न सुचल्यामुळे मी फक्त त्याच्याकडे बघत राहिलो.
शेवटी प्रथमेशचं म्हणाला, " दिनेश, मला समजतंय, कि तुला हे सगळं समजून घ्यायला त्रास होतोय.. पण तू जरा शांतपणे विचार कर.. हवं तर आणखीन एक कॉफी मागवूयात तोपर्यंत."
आम्ही कॉफी घेतं असताना मी शांतपणे विचार केला.
मला जरी प्रथमेशचं आत्ताच बोलणं 'Weird' वाटंत असलं, तरी त्यात काहीतरी अर्थ नक्कीच दडला असणार. नाही तरी त्याने माझ्या समस्येचं विश्लेषण अशाच पद्धतीने तर केलं होतं, हे मला विसरून चालणार नव्हतं.
आणि तसंही, प्रथमेशने सांगितल्याप्रमाणे माझी सध्याची नैसर्गिक रिऍक्शन ही चुकीची असू शकली असती. शेवटी मी त्याच्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं.
आंधळी कोशिंबीर, तर आंधळी कोशिंबीर!

No comments:
Post a Comment